भूमि अभिलेख विभाग ( महाराष्ट्र राज्य )

 • Farmer
 • Description
 • Description
 • Description

आपले भूमि अभिलेख विभाग ( महाराष्ट्र राज्य )
या संकेतस्थळावर स्वागत आहे.

मनूकाळा पासून जमीन महसूल व जमीन मालकी या दोन्ही बाबींशी सामान्य जनतेचा संबंध आलेला आहे. वेळो वेळी राज्यसत्ता व समाज धारणा बदलत गेल्या. त्या प्रमाणे जमीन महसूला बाबतच्या पध्दती व नियम वेळोवेळी बलत गेले. आजच्या भूमि अभिलेख विभागाचे स्वरुप ही त्याची परिणती आहे. भूमि अभिलेख विभागाची सुरूवात ब्रिटीश कालावधीत झाली. ब्रिटीश कालावधी पासुन ते आज पर्यंत भूमि अभिलेख विभागाने केलेली कामगिरी, भविष्यात करण्यात येणारी कामे, त्या साठीचे नियम, परिपत्रके याची माहिती जनतेस व्हावी म्हणुन हे संकेत स्थळ विकसीत करण्यात आले आहे.

फोटो गॅलरी

 • A.bad traning.p
 • Swachhata Abhiyan
 • E mahabhumi
 • Sports
 • Other Activities
 • Krishi Vasant Exhibition
 • Survey Day 10 Apr 2014