गोपनीयता धोरण

या संकेत स्थळावर वापरर्त्याच्या शंकांचे समाधान करण्याचसाठी किंवा त्याने विनंती करुन मागणी केलेली माहिती त्यास पुरविण्यारची बाब खेरीज करुन आम्ही कोणत्याही बाबतीत कोणाचीही माहीती गोळा / संकलीत करीत नाही. या संकेतस्थळावर व्यापारी कारणास्तव कोणाचीही वैयक्तीक प्रोफाईल तयार केली जात नाही. वापरर्त्यास त्याच्या शंकांचे समाधान करुन घ्यावयाचे असल्यास, या संकेतस्थळावर काही अभिप्राय (Feedbacks/ Comments ) दयावयाचे असल्यास, आपला ई-मेल पत्ता नोंदवावा लागेल जर वापरर्त्यानी अशा प्रकारे ई-मेल अथवा रहिवाशी पत्ता नोंदविल्यास आमचेकडुन सदर माहितीचा उपयोग सदर वापरर्त्याच्या शंकांचे समाधान करण्यावसाठी किंवा वापरकर्त्यास त्याने विनंती करुन मागणी केलेली माहिती पुरवण्या साठीच केला जाईल. सुचित करण्यावत येते की, वापरर्त्याने आपल्या ई मेल पत्त्या खेरीज इतर कोणतीही माहिती या ठिकाणी देऊ नये.