ई भूलेख

भूमि अभिलेख भौगोलिक माहिती प्रणाली

संगणकीकृत सातबाराचा डेटा,संगणकीकृत नकाशे,स्कॅन केलेले जुने अभिलेख व पुनर्मोजणी नंतरचे नकाशे नागरीकांस एकाच ठिकाणी वेबसाईटव्दारे / पोर्टलव्दारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.सदरची आज्ञावली जी.आय.एस.वर आधारीत असल्याने जनतेस आपल्या मिळकतीची माहिती स्वत: शोधता येणार आहे.या वेब बेस्ड आज्ञावलीचा उपयोग इतर शासकीय विभागांना नियोजनासाठी होणार आहे.

अशा रीतीने ई महाभूमि प्रकल्पाव्दारे महसुल विभाग,भूमि अभिलेख विभाग व नोंदणी विभाग हे नवीन तंत्रज्ञान वापरुन नागरीकांस सेवा देणेस सज्ज होत आहेत.भविष्यात नागरीकांस त्यांची जमिन विषयक शासकीय कामे घरबसल्या पार पाडता येतील तो दिवस आता दुर नाही.

eBhulekh