धोरणे आणि अस्वीकार

जलद जोडण्याविषयीची धोरणे

इतर संकेत स्थळे या संकेतस्थळाशी हायपरलिंक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भुमि अभिलेख विभागाची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य राहील. dlrmah.mah@nic.in या ईमेल पत्त्यावर संपर्क साधुन हायपरलिंक करावयाच्या संकेतस्थळाच्या पानांवरील मजुराचे स्वरुप ,भाषा आणि कोणत्या ठिकाणाहुन हायपरलिंक द्यावयाची आहे या बाबी नमुद करुन तशी परवानगी प्राप्त करुन घेता येईल.

गोपनीयता धोरण

या संकेत स्थळावर वापरर्त्याच्या शंकांचे समाधान करण्याचसाठी किंवा त्याने विनंती करुन मागणी केलेली माहिती त्यास पुरविण्यारची बाब खेरीज करुन आम्ही कोणत्याही बाबतीत कोणाचीही माहीती गोळा / संकलीत करीत नाही. या संकेतस्थळावर व्यापारी कारणास्तव कोणाचीही वैयक्तीक प्रोफाईल तयार केली जात नाही. वापरर्त्यास त्याच्या शंकांचे समाधान करुन घ्यावयाचे असल्यास, या संकेतस्थळावर काही अभिप्राय (Feedbacks/ Comments ) दयावयाचे असल्यास, आपला ई-मेल पत्ता नोंदवावा लागेल जर वापरर्त्यानी अशा प्रकारे ई-मेल अथवा रहिवाशी पत्ता नोंदविल्यास आमचेकडुन सदर माहितीचा उपयोग सदर वापरर्त्याच्या शंकांचे समाधान करण्यावसाठी किंवा वापरकर्त्यास त्याने विनंती करुन मागणी केलेली माहिती पुरवण्या साठीच केला जाईल. सुचित करण्यावत येते की, वापरर्त्याने आपल्या ई मेल पत्त्या खेरीज इतर कोणतीही माहिती या ठिकाणी देऊ नये.

उत्तरदायित्त्वास नकार

या संकेतस्थळावरील मजकुराचे प्रसिध्दीकरण व व्यवस्थापन हे महाराष्ट्र शासनाच्या भुमि अभिलेख विभागामार्फत करण्यात येते. या संकेतस्थळाबाबत किंवा त्यावरील मजकुराबाबत काही शंका, प्रश्न उद्भवल्यास कृपया वेब इन्फॉरमेशन मॅनेजर यांचेशी संपर्क साधावा. - हे संकेत स्थळ उत्कृष्टरित्या पाहण्यासाठी 1024 x 768 या साईज चा उपयोग करावा.

स्वामित्व हक्क धोरण

या संकेतस्थळावरील मजुरास ,खास करुन नमुद केले नसल्यास,स्वामीत्वहक् (कॉपीराईट) कायदा लागु आहे. या संकेतस्थळावरील मजकुर कोणत्याही पुर्व परवाणगी शिवाय डाऊन लोड करता येईल. परंतु ; सदर मजकुराचा इतरत्र वापर करावयाचा झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या भुमि अभिलेख विभागाची पुर्व परवानगी घेणे अनिवार्य राहील dlrmah.mah@nic.in या ई-मेल पत्यावर संपर्क साधुन तशी परवानगी प्राप्त करुन घेता येईल.पत्र जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्य)पुणे यांना उद्देशुन लिहीले पाहीजे.

मजकूर लेखन, नियमन आणि मंजुरी धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

वेब मजकूर आढावा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

मजकूर पुराभिलेख संबंधी धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

संकेतस्थळ सुरक्षा धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

संकेतस्थळ संनियंत्रण धोरण

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन

आकस्मिकता व्यवस्थापन

मजकूर विभागाच्या मान्यतेअधीन