योजना व प्रकल्प
जी.पी.एस. रोव्हर प्रशिक्षण
जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जिल्हा नियोजन व विकास समिती जळगाव मार्फत प्राप्त जीपीएस रोव्हर वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले व रोव्हरच्या मदतीने जास्तीत जास्त मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन करण्यात आले.