योजना व प्रकल्प


रोव्हर्सचे प्रशिक्षण

Image related to the scheme or project

          अमरावती जिल्हा नियोजन समिती व गौण खनिज विभागाकडुन जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अमरावती ला एकूण 17 रोव्हर्स प्राप्त झाले आहे. त्यामध्ये नविन तंत्रज्ञानाव्दारे मोजणी करणेचे प्रशिक्षण अधिनस्त कार्यालयातील भूकरमापकांना चार टप्यात देण्यात आले.

अ.क्र.

प्रशिक्षण देणारी संस्था/व्यक्ती

प्रशिक्षण देण्यात आलेल्या अधिकारी कर्मचा-यांची संख्या

प्रशिक्षण दिनांक

1

All Tera Solution Company

20

06/01/2022     07/01/2022

2

All Tera Solution Company

36 (14अधिकारी ,12कर्मचारी)

31/05/2022

01/06/2022

3

All Tera Solution Company

25

05/07/2022

4

उपअधिक्षक भूमि अभिलेख अमरावती येथील कर्मचारी

14

05/11/2022

 सदर प्रशिक्षणामध्ये Rover चा वापर करून कमीत कमी वेळेत अचूक मोजणी करणे कसे शक्य होते याबाबत कर्मचारी यांना Hands On Training देण्यात आले आहे.