योजना व प्रकल्प


मिळकत पत्रिका संगणकीकरण

Image related to the scheme or project

संगणकीय फेरफार  

 

 ईपीसीआयएस प्रकल्प अंतर्गत जिल्हयातील सुमारे 91 हजार मिळकत पत्रीकांचे संगणकीकरण करून ऑनलाईन अपलोड करण्यात आलेल्या आहेत. मा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख म.राज्य पुणे यांचे नि र्देशानुसार दिनांक 01/04/2021 पासून हस्तलिखीत फेरफार पध्दती बंद करून ऑनलाईन फेरफार कार्यपध्दतीचा अवलंब करणेत येत आहे.

उद्दीष्ट  :-

                     जिल्हयातील 100 %मिळकत पत्रीकांचे संगणकीकरण उद्दीष्ट साध्य करून ऑनलाईन मिळकत पत्रीका जनता सुलभतेने उपलब्ध करून देणे.

फायदे:-

फेरफार  प्रक्रियेतील मध्यस्थांचा हस्तक्षेप बंद झालेला आहे. नागरीकांना त्यांच्या कामाचे ऑनलाईन पध्दतीने पाहणी करता येणे शक्य झाले आहे.   नागरीकांना होणा-या त्रासाला आळा बसला आहे. नागकरीकांना त्यांचा मालमत्तेचा मालमत्ता पत्रकांचा उतारा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होणार आहे.