योजना व प्रकल्प


रोव्हेर्सचा उपयोग करून भूमापानाचे कामकाज

Image related to the scheme or project

भूमापानाची प्रलंबित मोजणी प्रकरणे रोव्हेर्सचा वापर करून निकाली केले आहेत.रोव्हेर्स खरेदी साठी मा.जिल्हाधिकारी वाशीम यांनी निधी उपलब्ध करून दिला होता.