योजना व प्रकल्प


डिजीटायझेशन

Image related to the scheme or project

अमरावती जिल्ह्यातील मूळ अभीलेख प्रमाणे नकाशाचे डिजीटायझेशन काम मे. रॅमटेक सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रा.ली. या खाजगी संस्थेमार्फत पूर्ण झालेले आहे.

अ.क्र.

अभिलेखाचा प्रकार

एकूण अभिलेख

1

टिपण,फोडी टिपण,फाळणी नकाशे,कोर्ट वाटप नकाशे,मोजणी नकाशे,नगर भूमापन नकाशे,भूसंपादन नकाशे,बिनशेती नकाशे,इतर

205732