योजना व प्रकल्प
NULL
मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम सन 2021-22 अन्वये मागासवर्गीयांचे कल्याण या शिर्षखाली नाविन्यपर्ण योजने अंतर्गत पालघर जिल्ह्यातील प्रलंबित वन हक्क दावे भूसंपादन मोजणी प्रकरणे,ड्रोन सर्व्हे प्रकरणे , नियमित मोजणी प्रकरणांची पूर्तता करणेचे अनुषंगाने उपकरणे खरेदी करणे कामी निधी मंजूर करणेत आलेला आहे.त्यानुसार रोव्हर्स व तद्अनुषंगीक उपकरणे खरेदी करणेची प्रक्रिया इकडील कार्यालयाकडून GeM पोर्टलवर पुर्ण करणेत आली असून सदर प्रक्रियेव्दारे इकडील कार्यालयास 16 रोव्हर्स मशीन , 8 ईटीएस मशीन ,25 लॉपटॉप व 8 प्लॉटर मशीन खरेदी करणेत आलेले आहेत.