योजना व प्रकल्प


भूमापन दिनानिमित्त कार्यक्रम

Image related to the scheme or project

क्रिकेट स्पर्धा

10 एप्रिल 2022  भूमापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्ध्येमध्ये कर्मचारी अधिकारी यांच्या मध्ये सलोख्याचे, जिव्हाळ्याचे व खेळीमेळीचे नाते निर्माण झाले.  सदर स्पर्धेमध्ये सर्व कर्मचारी वर्ग covid-19 च्या महाभयानक परिस्थितीतून तसेच दैनंदिन कामाच्या व्यापातून मानसिक दृष्टया तणाव मुक्त होऊन सदर स्पर्धेचा मनमोकळेपणाने आनंद घेताना दिसून आले.