योजना व प्रकल्प


नंदुरबार जिल्ह्यात एकूण 26334 वनहक्क दाव्यांचे मोजणी काम पूर्ण झाले आहे.

Image related to the scheme or project

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, 2006 नियम 2008 व सुधारित नियम, 2012 नुसार पात्र अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना उक्त अधिनियमाच्या कलम 3 (1) नुसार वैयक्तिक वनहक्क धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेल्या लाभार्थींची जिल्हास्तरीय वनसमीती ने मंजुर केलेले वनदावेंची मोजणी भूमि अभिलेख विभागाकडून केली जाते सदरची मोजणी पूर्ण झाले नंतर वन हक्क पात्र लाभार्थींना 7/12 मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिला जातो

नंदुरबार जिल्ह्यात भूमि अभिलेख विभाकडून मोजणी केले वनहक्क मोजणी प्रकरणे

अ.नं.

तालुका

एप्रिल-2021 अखेर मोजणी केलेले वनहक्क मोजणी प्रकरणे

मे-2021 ते मे-2022 मध्ये मोजणी केलेले वनहक्क मोजणी प्रकरणे

एकूण मोजणी केलेले वनहक्क मोजणी प्रकरणे

1

नंदुरबार

32

16

48

2

नवापूर

1611

155

1766

3

शहादा

3774

294

4068

4

तळोदा

1505

771

2276

5

अक्कलकुवा

5713

2329

8042

6

अक्राणी

8912

1222

10134

एकूण

21547

4784

26334