योजना व प्रकल्प


कॉर्स

Image related to the scheme or project

               CORS (सतत कार्यरत संदर्भ स्टेशन) ही सर्वेक्षणाची प्रगत प्रणाली आहे. भारतीय सर्वेक्षणाने देशव्यापी CORS नेटवर्क स्थापन करण्यास सुरुवात केली आहे, यापैकी 77 CORS स्थानके राज्यात स्थापन झाली आहेत.  या अंतर्गत नांदेड जिल्हयात उमरी व देगलुर  येथे CORS स्थानके स्थापन करण्यात आलेली आहेत. आणि विभागात GNSS रोव्हर्स खरेदी केले जात आहेत त्यांच्या मदतीने रिअल टाइम डेटा प्राप्त केला जाईल,आणि जमिनीचे मोजमाप केले जाईल.