योजना व प्रकल्प


ड्रोनद्वारे गांवठाण सर्वेक्षण

Image related to the scheme or project

गांवठाण सर्वेक्षणाच्या कामासाठी नवीन तंत्रज्ञान म्हणजेच ड्रोन (UAV) आणण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात १३ तालुक्यांचे ड्रोन फ्लाय पूर्ण झाले आहे. उर्वरित २ तालुक्यांचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाला स्वामित्व असे नाव देण्यात आले आहे आणि हा भारतीय सर्वेक्षण विभाग, ग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभाग महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम आहे.