योजना व प्रकल्प


सनद  वाटप कार्यक्रम

Image related to the scheme or project

सनद  वाटप कार्यक्रम

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उस्मानाबाद कार्यालयात उस्मानाबाद कार्यालयात  सनद वाटप  कार्यक्रमाचे आयोजन  श्रीमती स्वाती. लोंढे ,जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उस्मानाबाद यांचेतर्फे करण्यात आले. त्यावेळी मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद व मा.तहसिलदार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती  होते .तसेच मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद व  मा.तहसिलदार यांचे हस्ते स्वामीत्व योजने अंतंर्गत तयार झालेले सनदाचे  ज्यांचे नावे मिळकत आहे त्यांना सनद वितरीत  करण्यात आले.