योजना व प्रकल्प
स्कॅनिंग
अमरावती जिल्ह्यातील महसूल व भूमि अभिलेख विभागाकडील जुन्या अभिलेखाचे 100% स्कॅनिंग काम पूर्ण झालेले आहे.
अ.ÛÎú. | अभिलेखाचा प्रकार | एकूण अभिलेख |
|
|---|---|---|---|
1 |
टिपण,गुणाकार बुक,आकारफोड पत्रक,क.जा.प. आकारबंद,आकारबंद दशमान, आकारबंद गुंठा, योजना पत्रक, एकत्रिकरण जबाब, फिल्ड बुक, वसलेवार बुक,ताबे पावती, पोट हिस्सा टिपण बुक,पोट हिस्सा पत्रक, चौकशी रजीस्टर, मिळकत पत्रिका, न.भू वसलेवार बुक,नगर भूमापन गाव धारीका. |
7000273
|
|