योजना व प्रकल्प
डहाणू येथे वन हक दवे मोजणी
पालघर जिल्हा हा अदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. इथला प्रमुख्याने शेती मुख्य व्यवसाय आहे.पालघर जिल्हयात प्रलंबित वनहक्क दावे मोजणी कामी नवीन रोव्हर्स तंत्रज्ञानांचा वापर करण्यात येत आहे त्यामुळे मोजणी काम अचूक व जलद होत आहे,प्रलंबित प्रकरणाचा निपटारा जलदगतीने होत आहे.