योजना व प्रकल्प


E-PCIS मालमत्ता पत्रक माहिती प्रणाली

Image related to the scheme or project

e-PCIS ही वेब-आधारित सेवा असून ती मालमत्ता पत्रक (शहरी अधिकार अभिलेख) यांच्या संगणकीकरण आणि डिजिटायझेशनसाठी विकसित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ऑनलाइन फेरफाराद्वारे मालमत्ता पत्रक अद्ययावत करता येतात.