योजना व प्रकल्प
भूमापन दिन
कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दि.१० एप्रिल २०२२ रोजी भूमापन दिनानिमित्त विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाशिक येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात तणाव व्यवस्थापनासाठी विशेष सत्राचा समावेश होता. यावेळी जिल्ह्यातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हास्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबीरही स्वतंत्रपणे घेण्यात आले.