योजना व प्रकल्प
स्वामित्व योजना
महाराष्ट्र शासन,ग्राम विकास विभाग,मंत्रालय,मुंबई यांचा शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2018/प्र.क्र.13/मातंग,दिनांक 22 फेब्रुवारी 2019 अन्वये सदर योजना ग्राम विकास विभाग,मंत्रालय,मुंबई,मा.जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे व भारतीय सर्वेक्षण विभाग,डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजना प्रामुख्याने दोन भागांत राबविण्यात येईल :-
१) सर्व गावांचे गावठाण भूमापन करुन मिळकत पत्रिका स्वरुपात अधिकार अभिलेख तयार करणे.
२) गावातींल मालमत्तांचे जी.आय.एस.प्रणलीवर आधारीत मालमत्ता पत्रक तयार करणे.