योजना व प्रकल्प


MSIS पोर्टल

Image related to the scheme or project

दिनांक 02.09.2022 रोजी नांदेड येथे जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख नांदेड यांनी MSIS पोर्टल चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

प्रशिक्षणाचे उदघाटण दिप प्रज्वलाने नांदेड जिल्हायाचे जिल्हाधीकारी श्री. परदेशी सर यांनी केले असुन MSIS Portal चे प्रशिक्षण मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख (महा.राज्य) पुणे यांचे कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षकश्री. महेश सिंगल यांनी खालील मुदयांवर जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख नांदेड यांचे अधिनस्त असलेले उप अधिक्षक भुमी अभिलेख व त्यांचे कार्यालयातील मु.स/शिरस्तेदार/प.भु./निमतानदार/भुकरमापक यांनीस परिपुर्ण प्रशिक्षण दिले आहे.

  1. स्वामित्व योजेने बाबत प्राथमिक माहिती व कार्यप्रवाह
  2. स्वामित्व योजने बाबत कायदेशिर माहिती
  3. MSIS वापरकर्ता चे मार्गदर्शीका ची पुरिपुर्ण माहिती
  4. चौकशी नोंदवही / नकाशा मधील दुरुस्ती व त्रुटी दुर कसे करावेत या बाबत माहिती
  5. मोजणी तंत्रज्ञान / साहित्य व GIS
  6. नकाशे /GPS/CORS कशा प्रकारे कार्य करते व त्याचा खात्या काय उपयोग होतो या बाबत माहिती दिली
  7. Drone Data & Processing