योजना व प्रकल्प
कॉर्स (निरंतर संचलन संदर्भ केंद्र)
भारतीय सर्व्हेक्षण विभाग डेहराडून यांचे नियंत्रणाखाली महाराष्ट्र शासनाने एकूण 77 कॉर्स ची उभारणी केली आहे. त्यापैकी अमरावती जिल्हयामध्ये अचलपूर व नांदगाव खंडेश्वर अश्या दोन ठिकाणी सदर स्टेशन उभारण्यात आलेली आहे.
कॉर्स नेटवर्कमुळे GNSS चा वापर Real Time Cordination Data मिळविणे कामी वाढत आहे. CORS हे GNSS Receiver And Antennas कायम स्वरूपी स्थापीत केलेले केंद्र आहे.त्याचे GPS Receiver हे GNSS Data सातत्याने संकलीत करून Internate व्दारे Central Server कडे पाठविण्याचे काम करते.हा पाठविण्यात आलेला डाटा वापर करतांना अचूक GPS निर्देशांक देण्यासाठी वापरण्यात येते.