योजना व प्रकल्प


अभिलेखाचे स्‍कॅनिंग - ई अभिलेख

Image related to the scheme or project

रायगड जिल्हयातील Textual स्वरूपातील 16,56,257 पानांचे स्कॉनिंग करुन ते संगणीकृतरीत्या संगणकामध्ये (soft copy) मध्ये साठवणूक केलेले आहे.

सदरचे अभिलेख https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/ या संकेत स्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून  देण्यात आलेले आहे.