योजना व प्रकल्प


पालघर येथे रोव्हर प्रशिक्षण

Image related to the scheme or project

पालघर जिल्हयातील वनहक्क दावे मोजणी कामे, भुसंपादन मोजणी कामे, प्रलंबित मोजणी कामे ही नवीन प्रगत तंत्रज्ञानचे (रोव्हरचे ) सहायाने केली जात आहेत. त्यामुळे मोजणी कामात अचूकता व जलदता येत आहे. असे हे रोव्हरचे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी  जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख पालघर येथे दिनांक 26/09/2022 ते 29/09/2022 पर्यतचे 3  दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करणेत आले होते.