योजना व प्रकल्प


स्वामित्व योजना

Image related to the scheme or project

                         महाराष्ट्र राज्यातील सर्व गावांच्या गावठानामधील जमिनींचे GIS आधारित सर्वेक्षण व भूमापन करणे बाबतचा गावठाण जमाबंदी प्रकल्प ग्रामविकास विभाग ,जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय भारतीय सेवेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येत आहे अमरावती   जिल्यातील एकूण गावठाण जमाबंदी प्रकल्प योजनेत भारतीय सेवेक्षण विभाग सर्वे ऑफ इंडिया मार्फत ड्रोन द्वारे गावठाणातील मिळकतीचे सर्वेक्षण  करून   १३११  गावाचे गावठाण भूमापन करनेवर शिल्लक होते  त्यापैकी माहे ऑक्टोबर २०२२ अखेर ९१२ गावांचे ड्रोन फ्लाय पूर्ण झाले असून ४३७ गावांचे चौकशी काम पूर्ण झाले आहे.त्यापैकी २३० गावांचे Push to EPCIS (डेटा EPCIS कडे पाठविले) आहे .