योजना व प्रकल्प
सत्ताप्रकार बदल
सत्ताप्रकार बदल
महाराष्ट्र जमीन महसुल ( भोगवटदार वर्ग 2 आणि भाडेपटयाने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे ) नियम 2019 अन्वये नगर भूमापन हददीतील व सत्ताप्रकार असलेल्या मिळकतींचे मा . जिल्हाधिकारी सातारा यांचे आदेशानुसार 335 मिळकतींचे सर्व्हेक्षण करून मा. जिल्हाधिकारी सातारा यांना अहवाल पाठविण्यात आला . तदनुसार पैकी 184 प्रकरणामध्ये मा. जिल्हाधिकारी सातारा यांनी ब सत्ताप्रकार मिळकतींचे क सत्ताप्रकार मिळकतीत रुपांतरीत आदेश केले आहे. यामधुन शासनाची 2 कोटी रुपयांचा महसुल गोळा झाला असुन सदर 184 आदेशांचा नगर भूमापन कार्यालयाकडून मिळकत पत्रिकेवर अंमल घेण्यात आला आहे.