योजना व प्रकल्प
स्वामीत्व योजना
भूमि अभीलेख विभाग , ग्राम विकास मंत्रालय व सर्व्हे ऑफ ईंडीया यांच्या संयुक्त् विद्यमानाने राज्यात गावठाण भुमापन योजना राबवीण्यात येत आहे . भंडारा जिल्हयामधे स्वामीत्व योजनेअंतर्गत एकुण 661 गावांचे नगर भुमापनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हयातील जुने नगर भुमापन झालेले व नव्याने नगर भुमापन करावयाचे असे एकंदर 773 गावांमधे ड्रोण फ्लाय झालेले आहे तसेच 44 गावांचे नगर भुमापन चौकशी काम पुर्ण झालेले . सर्व्हे ऑफ ईंडीया कडुन 34 गावांचे सनद तयार झालेले आहेत .