योजना व प्रकल्प


कार्यालयाचे नुतनिकरण

Image related to the scheme or project

जि. अ. भू. अ. सातारा कार्यालयाचे नुतनिकरण

अभ्यांगत दालनामध्ये मोजणीचे विविध कार्यपदधती छायाचित्रांदवारे प्रदर्शीत केले आहे. तसेच ड्रोन सर्व्हेबाबतची माहीती त्याचे फायदे व त्यानुसार जमीनीची होणारी आर्थीक व`ध्दीबाबतचे फलकांदवारे माहीती ‍ विशद करण्यात आली आहे. तसेच कर्मचाय्रांना व अभ्यंगतांना आसन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.