योजना व प्रकल्प


CORS - रोव्हर्स

Image related to the scheme or project

CORS - रोव्हर्स

 सांगली जिल्ह्यात करंजे तालुका खानापूर येथे सतत कार्यरत एक रोव्हर्स CORS स्टेशन उभारणेत आलेले आहे.   CORS हे ROVERS नेटवर्कसाठी बेस टॉवर्स असतील जे प्रशासनाला मोजमाप प्रकरणांची शून्य प्रलंबिता प्राप्त करण्यास मदत करतील.  तसेच अचूक आणि जलद मोजणी नकाशा तयार करेल ज्यामुळे मोजणी नकाशातील छेडछाड रद्द होईल