योजना व प्रकल्प
NULL
पहीली महाराष्ट्रतील गोंदिया नगर परिषद हद्दीतील प्रथदर्शी प्रकल्पची आधुनिक तंत्रज्ञान ड्रोन या द्वारे मोजणी करण्यात आली आहे.या मोजणी मध्ये नगर परिषद हद्दीतील अंशतः 1) कटंगीकला 2) कुडवा 3 मुर्री 4) पिडकेपार तसेच पुर्णतः गोंदिया खुर्द गोंदिया बु.या गावाची अंदाजे 30650 मिळकतीचे मोजणी करण्यात आली.यांचे एकुण क्षेत्र 1775.57 हे.आर आहे.घेवुन तसेच दैनिक वर्तमानपत्रात बातमी छापुन तसेच सोशलमिडीयाच्या साह्याने WhatsUP द्वारे प्रशिध्दी करण्यात आलेली होती.सदर मोजनी करिता ड्रोन द्वारे 28दिवाशांचा कालावधी लागलेलेला आहे.
दि 05/09/2022 रोजी ड्रोन Flay करुन मोजणी कामाची सुरवात करण्यात आली.व दि.02/10/2022 ला ड्रोन पुर्ण झालेले आहे.