योजना व प्रकल्प


मुळ नगर भूमापन आलेखांचे स्कॅनिंग व डिजीटायझेशन

Image related to the scheme or project

          महाराष्ट्र शासनचे महसुल व वनविभाग यांचे कडील शासन निर्णय क्र. राभूअ-2016/ फास 76/ प्र.क्र. 369/ ल-1 दि31/03/2017 नुसार ईज ऑफ डुईंग बिजनेस (Ease of Doing Business) अंतर्गत केंद्र शासन व राज्य शासनाकडुन मुंबई उपनगर जिल्हा येथील नगर भूमापन नकाशांचे डिजिटायजेशन करण्याचे काम महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेश्न सेंटर, नागपूर या संस्थेमार्फत करण्यात आले.

           त्याव्दारे मुंबई उपनगर जिल्हयातील  सर्व नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील मुळ नगर भूमापन आलेख व अभिलेख दुरुस्ती संबधीत मोजणी नकाशे यांचे स्कॅनिंग व डिजीटाइजेशन काम करण्यात आले.

अ. क्र.

नगर भूमापन कार्यालये

मुळ नगर भूमापन आलेख

दुरुस्ती मोजणी आलेख

शेरा

1

न.भू.अ. मुलुंड

720

1706

 

2

न.भू.अ. घाटकोपर

729

1289

 

3

न.भू.अ. चेंबुर

619

920

 

4

न.भू.अ. कुर्ला

185

599

 

5

न.भू.अ. अंधेरी

421

1336

 

6

न.भू.अ. विलेपार्ले

572

2051

 

7

न.भू.अ. वांद्रे

461

1355

 

8

न.भू.अ. बोरीवली

1026

2916

 

9

न.भू.अ. मालाड

644

1551 

 

10

न.भू.अ. गोरेगांव

917

1570

 

 

एकुण

6,294

15,293

 

 

स्कॅन व डिजीटाईज केलेले सर्व नकाशे हे https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/bhunaksha/27/index.jsp या संकेत स्थळावर जनतेकरीता उपलब्ध आहेत.

 

संकेत स्थळावर उपलब्ध डिजीटल नकाशे पाहण्या बाबतच्या माहिती करीता खालील pdf file ओपन करा.

Bhunaksha CTS Plan.pdf