योजना व प्रकल्प


स्कॅनिंग

Image related to the scheme or project

नांदेड जिल्हयातील स्कॅनिंग कामाबाबतची  भूमि अभिलेख विभागाची माहीती 

                         डिजीटल इंडीया भुमि अभिलेख आधूनीकीकरण कार्यक्रम अंतर्गत आधुनिक अभिलेख कक्ष या घटकाद्वारे राज्यातील जून्या अभिलेखाचे डिजीटल स्वरुपात जतन करणेचे काम शासन निर्णय क्र.राभूअ-2014/प्र.क्र.182/ल-1,दि.06/06/2014 व शासन निर्णय क्र.राभूअ-2016/प्र.क्र.278/ल-1दि.31/3/2017 अन्वये चालू आहे. जिल्हयातील स्कॅनिंग चे कामाबाबतची माहती पूढील प्रमाणे आहे.

 

नांदेड जिल्हयातील स्कॅनिंग कामाबाबतचा अहवाल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विभागाचे नाव

जमाबंदी आयूक्ताना यापूर्वी सादर करण्यात आलेली पानांची संख्या

प्रत्यक्षात स्कॅनिंग करावयाच्या पानांची संख्या

स्कॅनिंग झालेल्या एकूण पानांची संख्या

संस्थे मार्फत क्यु.सी झालेल्या पानांची संख्या

विभागा मार्फत क्यु.सी. झालेल्या पानांची संख्या

मेटाडेटा एन्ट्री

मेटाडेटा क्यू.सी.एजन्सी

मेटाडेटा क्यू.सी.कार्यालया मार्फत

1% print प्राप्त कार्यालय

2

3

4

5

6

7

8

9

10

 

भुमि अभिलेख विभाग

1181277

925808

880000

880000

880000

880000

880000

880000

16

एकूण

1181277

925808

880000

880000

880000

880000

880000

880000

16

टक्केवारी

 

100%

100%

100%

100%

100%

100%

100%

 

            

                   इकडील कार्यालयाचे अधीनस्त एकूण 16  तालुक्यातील अभिलेखाचे स्कॅनिंगकाम पूर्ण झाले आहे.

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords