योजना व प्रकल्प


स्कॅनींग काम

Image related to the scheme or project

नंदुरबार जिल्ह्यातील तालुकास्तरीय भूमि अभिलेख कार्यालयातील लिखीत स्वरुपातील 1) टिपण बुक, 2)गुणाकार बुक 3)आकारबंद 4)क.जा.प. 5)आकारबंद 6)एकत्रिकरण योजना 7)एकत्रिकरण जबाब धारीका 8)शेतपुस्तक 9)प्रतिबुक 10)क्लासर रजिष्टर 11)क्षेत्र बुक 12)ताबेपावती 13)आकारफोड इ. अभिलेखाचे राष्ट्रीय भूमि अभिलेखअधुनिकरण कार्यक्रम (NLRMP) अंतर्गत खालील अभिलेखाचे स्कॅनिंग करणेत आले असून सदरचे अभिलेख https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in  या वेबसाईट वर जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

अ.नं.

तालुका

स्कॅनिंग केलेले पानांची संख्या

1

नंदुरबार

101608

2

शहादा

133449

3

तळोदा

32493

4

नवापूर

42367

5

अक्कलकुवा

12972

6

अक्राणी

14247

एकूण

337136