ध्येय

भूमि अभिलेख विभागाचे ध्येय

जनतेला जलद, गुणवत्तापूर्ण व अद्ययावत अभिलेखांची सेवा पुरविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक भूखंडाची (भूभागाची) मोजणी करुन स्वतंत्र संगणकीकृत नकाशा व अभिलेख तयार करणे तसेच भूमि अभिलेख संबंधित सर्व माहिती एका ठिकाणी उपलब्ध करुन देणे.