महाराष्ट्र शासनाचा १५० दिवसांचा ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम
महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात, आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र), पुणे यांनी आयुक्तालय व संचालनालय प्रवर्गात दुसरा क्रमांक मिळविला असून, हा निकाल प्रजासत्ताक दिन 2026 रोजी जाहीर करण्यात आला.