०२०-२५७१२७१२
समुद्र
कैरेमल
निसर्ग
हिरवा
निळा
Government of Maharashtra
मुख्य विषयांकडे जा दिशादर्शक
०२०-२५७१२७१२
कैरेमल
निसर्ग
समुद्र
हिरवा
निळा
शोध मदत मजकूर

माहितीचा अधिकार

माहिती अधिकार कायदा,२००५

भारत सरकारने १५ जून २००५ रोजी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ लागू केला असून, महाराष्ट्र राज्याने हा कायदा १२ ऑक्टोबर २००५ रोजी लागू केला आहे. या कायद्याच्या कलम ५ नुसार विभागाने राज्य जन माहिती अधिकारी, सहाय्यक जन माहिती अधिकारी आणि अपील अधिकाऱ्यांची नियुक्ती दिनांक २५/०९/२००८, ०३/०८/२०१२, ११/०८/२०१४ आणि २८/११/२०१७ च्या आदेशांद्वारे केलेली आहे.


जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय — माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ मधील कलम (४)(१)(ख) नुसार प्रसिद्ध करावयाची माहिती (सन २०२६  — माहे जुलै ).


उप संचालक भूमिअभिलेख पुणे प्रदेश पुणे कार्यालय माहितीचा अधिकार अधिनियम २००५,मधील कलम (४)(१)(ख) नुसार प्रसिध्द करावयाची माहिती सन २०२६  


नागरिकांची सनद