०२०-२५७१२७१२
समुद्र
कैरेमल
निसर्ग
हिरवा
निळा
Government of Maharashtra
मुख्य विषयांकडे जा दिशादर्शक
०२०-२५७१२७१२
कैरेमल
निसर्ग
समुद्र
हिरवा
निळा
भूमि अभिलेख महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख

अत्यंत महत्त्वाची सूचना

मा. जमाबंदी आयुक्त यांच्या निर्देशानुसार, ePCIS प्रणालीचे PostgreSQL 9.6 वरून PostgreSQL 17 वर Migration करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ePCIS प्रणाली आज दिनांक 01/10/2026 रोजी सायंकाळी 06:30 PM पासून दिनांक 05/10/2026 रोजी सकाळ पर्यंत Maintenance करिता बंद ठेवण्यात येत आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

सदर नमूद कालावधीत ePCIS प्रणाली तसेच त्यासंबंधित तत्सम सेवा (Property Card Download, MSIS, CSES इ.) बंद ठेवण्यात येतील.